by Jaya Godbole ✓ · 12 Jan 2021
त्यांनी पवित्र प्रेम केलं... तुमच्या बापाचे काय हो गेलं?? त्यांनी माणसातलं माणुसपण जपलं तुमच्या मेंदुला ते नाही झेपलं समाजाचा त्रास त्यांनाही झाला नसेल का?? पदरात त्यांनी निखारे झेलले नसतील का??
Loading comments…
Loading comments…