by Manisha Awekar ✓ · 3 Feb 2020
उद्ध्वस्त प्रेमदुनिया सारे विखरुनी गेले छळतात काळजाला हळवेच भास सारे तो शांत नदीकिनारा वाहती मंदसे वारे वाटे तुझा इशारा हळवेच भास सारे
Loading comments…
Loading comments…