by Kalpana Deshmukh ✓ · 12 Jul 2020
मिणमिणती पणती बोलते इवल्याशा प्रकाशाने उजळे दिशा आत्मविश्वासाचा एकच किरण अंधारावर मात ही एकमेव आशा।। येता जीवनी ढग नैराश्याचे निर्भिड मनाने सामोरे जाणे आशेची मशाल घेऊन हाती यशोशिखरावर स्वार होणे।।
Loading comments…
Comments
Loading comments…