by Kalpana Deshmukh ✓ · 13 Jul 2020
आभाळ जरी कोसळले तरी त्यावर घट्ट पाय रोवून उभा राहा ठणकावून सांग त्या संकटांना निधड्या छातीने वार झेलत राहा अंधुकशा प्रकाशातून वाट काढत यशोशिखरावर चढण्या मार्गस्थ हो
Loading comments…
Comments
Loading comments…