by Author Sangieta Devkar ✓ · 8 Jun 2020
फसव्या तुझ्या बोलण्याला, आता मी भुलणार नाही सोबत चालली तरी तू, रस्ता एक असणार नाही मोहक तुझ्या हास्यात आता मी गुंतणार नाही नशिल्या डोळ्यात तुझ्या आता बहकणार नाही
Loading comments…
Comments
Loading comments…