by Mandar Shinde ✓ · 1 Feb 2020
व्याप कशासाठी। लोक कशासाठी। धाप कशासाठी। लावून घ्यावी॥ स्वतःसाठी काही। वेळ काढला नाही। चिंता सदा राही। भविष्याची॥
Loading comments…
Loading comments…