by Dashrath Kamble · 3 Sept 2020
विचार कर जरा मानवा कोण वसे तुझ्या अंतरी, आत्माराम हा त्रिलोकनाथ वास करी निरंकारी धंदा याचा सांगकाम्या मुक्काम याचा असे कोठेही, पाहा याला दाही दिशात दिसतो हा सर्व ठायी
Loading comments…
Loading comments…