by Suresh Kulkarni ✓ · 26 Jul 2020
एकदा नर म्हणे नारायणा सांगा कोणत्या उपाये नांदेल सुखे मम ललना? विटलो ऐकूनि रडगाणी होईल केव्हा समाधानी माझी ही राणी? दिली रेशमी वसने नाना रत्ने आभूषणे तरी ही ऐकवी दुषणे! व्रत तरी सांगा मी करु कोणते..
Loading comments…
Loading comments…