by Vasudha Naik ✓ · 22 May 2020
वावरात राबतो शेतकरी दिनभर तो कष्ट करी क्षणभर न विश्रांती घेई सतत वावरात राबत राही कारभारीण मदत करी धन्याला प्राधान्यही देते तिच्या कर्तव्याला सोबतीने धान्य उगवतात शेतात जगाचा पोशिंदा यांना तर म्हणतात
Loading comments…
Comments
Loading comments…