by Shobha Wagle ✓ · 24 May 2020
ढगाळलेल्या आकाशी पक्षी उडे उंच आणाभाका घेतल्या होत्या डोंगरावरी स्मरण तयाचे होता मन आनंदुनी जाई मिळेल का अशी पुन्हा संधी टेकडीवरी
Loading comments…
Loading comments…