by Amol Shinde ✓ · 9 Feb 2020
विसरू नकोस प्रपोज केलेली तारीख वेळ तू माहीत आहे केलेला प्रपोज अलबेला होता पुन्हा स्वप्न बनून तू आलीस जीवनात माझ्या तुझ्यासाठी झुरणारा श्वास आज मेला होता
Loading comments…
Loading comments…