by Manisha Awekar ✓ · 31 Jul 2020
कधी अचानक मन वेगे झुले झुल्यावरी आठवांची वावटळ मन वेडेपिसे करी रम्य बालपणातली मजा वेड लावतसे उष्टी चिंचा बोरे आवळे खाल्ले अधाशासारखे शैशवानंतर आले मुग्ध यौवन दालन मनी गोड गुंजतसे प्रिय व्यक्तीचे दर्शन
Loading comments…
Loading comments…