by Sanghajaya Jadhav · 25 Sept 2020
कधी तरी पहाटे पहाटे मी निजावे तुझ्या आठवणीच्या पहाऱ्यात मी उठावे मुखात साखर घोळावी, चेहऱ्यात गुलाब फुलावे तुझ्या आठवणींच्या रूपेरी-चंदेरी वाळूत लोळावे
Loading comments…
Loading comments…