by परेश पवार 'शिव' ✓ · 12 Jul 2019
तेव्हा मला कळतं.. माझ्या कवितेच्या शब्दांना.. अद्याप तिचाच स्पर्श आहे.. आणि अक्षरातील शाईला.. तिच्या आठवणींचा गंध आहे..
Loading comments…
Comments
Loading comments…