by Nandini Menjoge ✓ · 22 May 2020
विसरून जावी साद ती नाती कसली..?? अंतराचे बंधन पाळावी ती बंधने कसली..?? रक्ताच्या पलीकडे जो ठेवा अमोल अश्रूंचा अंतरीच्या गाभारी दाटतो हळवा कप्पा आठवणींचा!! आठवणींचा!!
Loading comments…
Comments
Loading comments…