by Neha Ranalkar(Nawate) ✓ · 25 Jun 2019
आठवणींचा जीवघेणा पाऊस मात्र नेत्रांतून नकळतपणे पाझरत असे!! शिडकावा अलगद ऊन पावसाचा नापिक जमिनीवर पडावा तसा! बीज अंगणात रूजवू न शकलेल्या रांगोळीसाठी गृहिणींचा सडाच जसा!!
Loading comments…
Comments
Loading comments…