by bhavana bhalerao ✓ · 15 May 2020
आठवणींचे विमान आकाशात सोडले कित्येक मनाच्या देशात विहरुन आले विचारांचे इंधन संपता संपत नव्हते विमान काही जमिनीवर उतरत नव्हते ढगांचे विमानाशी गुफ्तगु काहीतरी झाले विमानात बसून चक्क ढगच खाली आले
Loading comments…
Loading comments…