by Nagesh Tayade ✓ · 29 Jul 2020
कंबाइन स्टडी म्हणता, मुवीचे तिकीट फाटते.. एक्झामच्या काळात मात्र, साऱ्यांचे टेन्शन वाढते.. कॉलेज संपून जाता, मनातली किलबिल वाढते.. सॅन्डॉपच्या पार्टीमध्ये, कॉलेज लाईफची आठवण सारे काढते..
Loading comments…
Loading comments…