by Mrudula Raje ✓ · 30 Jun 2019
पाऊस आता बरसत नाही, ढगही नाही दाटत। तारुण्यातले रोमांच आता , नाही मनीं उमटत॥ जीवाची कधी होते काहिली, येता आठवणी दाटून। काळे ढग मनःपटली जमता, सुखवी पाऊस मनात बरसून॥
Loading comments…
Loading comments…