by Shilpa S ✓ · 11 May 2020
इवल्या पावलांनी, सरल्या त्या वाटा सुदृढ पावले, मग चालती त्याच वाटा पाटीवरले धडे गिरवत, आयुष्याचे अर्थ शिकवत चिमुकली मने घडवत, वडीलधारी म्हणून घेत
Loading comments…
Loading comments…