by Rupal Patil ✓ · 6 Aug 2020
होते ते तुटले तुटताना ते पाहिले पाहिलेले ते आठवते आठवले की डबडबते डबडबलेले डोळे हलकेच पुसते पुसता पुसता गहिवरते गहिवरून हिरमुसते हिरमुसलेल्या चेहऱ्याने पुन्हा आठवणीत रमते
Loading comments…
Loading comments…