by Kishor Zote ✓ · 23 Jul 2020
रिमझिम बरसात हिंदोळा झुलायच्या बैलपोळा फुटताना रप रप त्या पडायच्या.... काळयाशार जलात तरंग त्या उठवायच्या मनाचा गुंता असा अलगद सोडवायच्या....
Loading comments…
Comments
Loading comments…