by poornima bongale ✓ · 3 Aug 2018
दार सताड उघडं आहे तिचं वारं भरून राहतं कानाकोपऱ्यात, कसले-नुसले वास येत राहतात जळपाचे, संशयाचे, तिच्या कर्तृत्वाचे.
Loading comments…
Comments
Loading comments…