by Sanjay Gurav ✓ · 2 Jun 2020
मला आवडत नाही म्हणत म्हणत केव्हा मी तुला आवडायला लागलो तुलाच कळलं नाही प्रेमाच्या माझ्या गावात कळूनही मुद्दाम पडलेलं तुझं पहिलं पाऊल... पुन्हा माघारी कधी वळलंच नाही
Loading comments…
Loading comments…