by Pallavi Udhoji ✓ · 30 Apr 2020
आयुष्यात आपल्या काय होतं अचानकपणे खूप सुख येतं न मागता सगळं मिळतं आयुष्य असंही असतं आयुष्यात आपल्या काय होतं अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळतो एकदम सगळं सुख हिरावून जातं आयुष्य असही असतं
Loading comments…
Loading comments…