by Mrudula Raje ✓ · 28 Jun 2019
अंतिम ठिपका वृद्धत्वाचा देईल आनंद अपार। सफल, संपन्न, आयुष्यासाठी, मानाल ईश्वराचे आभार॥ कधी मग प्रसन्नतेने पाहाल ह्या रांगोळीकडे। हसून तुम्हीच म्हणाल मग, " देवाने कसे सोडवले हे आयुष्याचे अवघड कोडे?"
Loading comments…
Comments
Loading comments…