by Pallavi Udhoji ✓ · 20 May 2020
आयुष्यात आपल्या काय होतं अचानकपणे खूप सुख येतं न मागता सगळं मिळतं आयुष्य असंही असतं... आयुष्यात आपल्या काय होतं अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळतो एकदम सगळं सुख हिरावून जातं आयुष्य असंही असतं...
Loading comments…
Loading comments…