by Priyanka Chavan ✓ · 17 Sept 2020
आयुष्य म्हणजे एक संधी आहे, त्या संधीचं सोनं करायला शिका आयुष्य सुंदर आहे, त्याचं कौतुक करायला शिका आयुष्य म्हणजे एक स्वप्न आहे, ते नेहमी लक्षात ठेवायला शिका आयुष्य एक आव्हान आहे, ते स्वीकारायला शिका..
Loading comments…
Comments
Loading comments…