by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 5 Feb 2021
कुण्या देवानं कुणाचं, केलं कधी भलं? देव देव करण्यात आयुष्याचं वाटोळं झालं देवळात जाऊन दगडावर किती ठेवावं डोकं टिंगल करुन, वेडा समजून हसतात सारे लोकं
Loading comments…
Loading comments…