by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 26 Jul 2020
रोज उठून उगी देवाला करावं नवस किती? पावला नाही देव कधीच, लागेना काहीच हाती शेवटी उडाला देवांवरचा कायमचा विश्वास अभ्यास न करताच परीक्षेत देव करत नसतो पास
Loading comments…
Comments
Loading comments…