by Malati Shindikar ✓ · 14 Jan 2021
आयुष्याचा पतंग वरवर गेला गिरकी खात खाली-वर झाला मध्येच वर जाई मध्येच खाली जाई वाऱ्याचा झोत वरवर नेई वरवर जाता आकाश दिसे भरारी मारणारे सवंगडी दिसे खाली खाली येता धरणी दिसे बघता बघता झटका बसे
Loading comments…
Loading comments…