by Nalanda Satish ✓ · 22 May 2019
जगावे असे आयुष्य की मृत्यूलाही हेवा वाटावा जीवनाचा रंग मुक्तहस्त उधळावा प्रसन्नचित्ताने अडचणींवर घाव घालावा कोण चित्रकार ह्या आयुष्याचा युगेयुगे स्मरणात रहावा
Loading comments…
Comments
Loading comments…