by shweta chandankar ✓ · 14 Feb 2020
शब्दांच्या धुक्यात आनंदाच्या मुखवट्यात दु:खाच्या ओझ्यात काळोख्या अंधारात निराशेच्या बाकावर बसून मी माझ्या स्वप्नांना जाताना पाहिलंय
Loading comments…
Comments
Loading comments…