by Swati Chuttar ✓ · 30 Aug 2020
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर काय लिहायचे, कसे लिहायचे... लिहायचे की नाही लिहायचे... ते आपणच ठरवायचे! आयुष्याच्या कोऱ्या कागदावर दुःख गिरवत बसायचे की... आनंदाची सुंदर नक्षी काढायची... ते आपणच ठरवायचे!
Loading comments…
Comments
Loading comments…