by Mahendra Kolhatkar ✓ · 22 Jul 2020
कालांतराने मिळाला मानव जन्म माणसाचे होत नाही पुनर्जन्म आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म..!! महात्म्यांचे विचार खरे गुणधर्म अनाथांची सेवा करणे मानवधर्म आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म..!!
Loading comments…
Comments
Loading comments…