by Shobha Sanjay Bavdhankar ✓ · 22 Aug 2020
तारूण्याच्या उंबरठ्यावर रेंगाळता रेंगाळता वृद्धत्वाच्या दारावर नकळत राहीलो उभा आधार नाही लागला काठीचा, ना मुखात कवळी नित्याने रामनाम जपतो, घे हसत हसत बोलावून देवा तुझ्याजवळी॥
Loading comments…
Comments
Loading comments…