by Sakharam Aachrekar ✓ · 13 Aug 2020
ओळखू न शकलो एकही, मी ओळ माझ्या रचनांची ते पान माझ्या शब्दांचे केव्हाच हरवले होते शोधूनही ना सापडल्या मजला, रंगछटा इंद्रधनूच्या ते काळ माझ्या स्वप्नांचे, मीच सरवले होते
Loading comments…
Loading comments…