by Namrata Madhavi ✓ · 29 May 2020
हॉटेलमध्ये खूप खाल्ले पण टपरीवर चहा प्यायचे राहूनच गेलं.. थेअरी खूप रटली पण प्रॅक्टिकल करायचं राहूनच गेलं.. म्हणून आज रात्र जागवतोय कारण रात्र अनुभवायची राहूनच गेली...
Loading comments…
Loading comments…