by Pallavi Udhoji ✓ · 14 Feb 2020
काय मिळवायचे होते मला विस्मरण होई मनाला माझ्या अलगद स्पर्श करुनी जीवनी माझ्या आनंद दिलास तू मजला मनाहूनी वेगळी वाट ही मनाला भासते फार हलकेच जाग मला आली धुंद तुझ्या हसण्याने फार
Loading comments…
Comments
Loading comments…