कित्येक गोष्टी लिहिल्या बोलल्या
पण यावर बोललो नाही
किती सोसले अन् भोगले
त्या आयुष्यावर बोलू काही
Loading comments…
Loading comments…