by Akash Mahalpure ✓ · 25 Jan 2020
लढले किती, किती गेले फाशी तिरंग्यासाठी रक्त ओकले परी एकनिष्ठ राहिले तिरंग्याप्रति लाभले तुम्हा ना स्वातंत्र्य हे फुकाचे जाणा मोल तुम्ही सदैव स्वातंत्र्याचे
Loading comments…
Loading comments…