by Manisha Awekar ✓ · 7 Jun 2020
अभिव्यक्ती स्त्री मनाची असे नित अलवार निसर्गतः तिचे मन फार फार हळूवार कधी तिची अभिव्यक्ती खूप असते साजूक जशी फुले अबोलीची माळी केसात नाजूक
Loading comments…
Loading comments…