by Saroj Gajare ✓ · 22 Mar 2019
माय मराठीची । गोडी हृदयात । शब्द कोंदणात । रेखीयले ।। ' म 'पासून माया । ममता ममत्व । तिचे खरे सत्व । ठायीठायी ।।
Loading comments…
Loading comments…