by Mina Shelke ✓ · 2 May 2020
भरवसा नसे । घडीचा रे येथे भयभीत जिथे । जग सारे लागले ग्रहण । मानव जातीस धरीला वेठीस । नियतीने सोड अंहकार । सोड तो गर्व ही संपले पर्व ही । रावणाचे
Loading comments…
Loading comments…