by Suhas Bokare ✓ · 20 Feb 2021
यशाचे नाद घेऊनी किनारी शंख येतात मनाचा ठेवुनी ताबा, यशाला पंख येतात गुरूंचे पाय स्पर्शूनी श्रमाचे तीर्थ ओतावे सरावांचीच ती वारी प्रकाश असंख्य येतात
Loading comments…
Comments
Loading comments…