by अभिजीत मस्कर ✓ · 18 Feb 2020
खूप प्रेम आहे माझं तिच्यावर आणि तिचंही तितकंच माझ्यावर पण दोघांनीही बोट ठेवले होते तोंडावर आणि ठेवला होता दगड मनावर
Loading comments…
Loading comments…