by Ravi Dabhade ✓ · 28 Jan 2020
उसळत्या लाटासारखा राग तू व्यक्त करू नकोस... आपल्या प्रेमाचा धागा तू अशक्त करू नकोस... तुझ्या हृदयापासून असं दूर तू करू नकोस... अबोल राहून तू असं काळजात घाव घालू नकोस...
Loading comments…
Loading comments…