by Sanghajaya Jadhav · 25 Sept 2020
या अशा सांजवेळी सोनचाफा का पेरला गं या गूढ वाटेवरी गंधाळलेली पाऊलवाट त्यात अवतरती स्वप्नं अबोल वाटेत आज तुला माहित आहे का?? पण मी ओळखतो गं तुझ्या अनवाणी पाऊलखुणा...
Loading comments…
Loading comments…