by Supriya Devkar ✓ · 11 Jun 2020
तुझं गप्प बसणं सोसवत नाही शिवलेले ओठ उसवत नाही इतकी का रागावलीस सखे रूतू दे मला शब्दांची वाघनखे झेलीन तुझा रूसवा अलगद पण नाराजी तू सोड हसऱ्या चेहऱ्याने आता तरी मौनव्रत तुझे तोड
Loading comments…
Comments
Loading comments…