by Vishwajeet Thite patil ✓ · 19 Mar 2021
वेळेतल्या वेळातून वेळ ती काढली, अमावास्येची रात्र अन प्रेमाची ठिणगी पडली डोळे अन कान यातलं अंतर चार बोटाचं, नातं होतं अबोल मनाला खूप टोचायचं
Loading comments…
Loading comments…